E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
Wrutuja pandharpure
31 May 2025
ट्रम्प यांचा पुन्हा दावा
न्यूयॉर्क
: भारत आणि पाकिस्तानने संघर्ष थांबविला नाही तर अमेरिकेसोबत होणारा दोन्ही देशांचा व्यापार बंद करु, अशी धमकी मी दिली होती. त्यामुळे संभाव्य अणुयुद्ध टळले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला आहे.
गेल्या काही आठड्यांपासून ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष रोखण्यात आपली भूमिका होती. बंदुकीच्या गोळ्या झाडण्याऐवजी मी व्यापारावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला दिला होता. त्यांनी दावा केला होता की, दोन्ही देश सर्वसाधारण पणे गोळ्यांचा वर्षाव करत होते. तेव्हा आम्ही व्यापारावर बोलत होतो. याबाबीचा मला अभिमान आहे. संघर्षावेळी तेव्हा अशा विषयावर कोणीही बोलत नव्हते. आता संघर्षबंदी झाली आहे. आता सर्व काही छान झाले, असेही ते म्हणाले.
तसेच संघर्ष थांबविला नाहीत तर अमेरिकेसोबतचा व्यापार बंद केला जाईल, अशी धमकी दिली होती. दरम्यान, भारताने ट्रम्प यांचा दावा खोडून काढला होता लष्करी संघर्षावेळी भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या चर्चेत व्यापाराचा विषयच आला नव्हता, असे सांगितले होते.
Related
Articles
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
युद्धात ५५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू
13 Jun 2025
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक