E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ओडिशाच्या रुग्णालयात काही तासांतच पाच रुग्णांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
06 Jun 2025
चौकशीचे आदेश
कोरापूट : ओडिशाच्या कोरापूट येथील शहीद लक्ष्मण नायक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाच रुग्णांचा काही तासांतच मृत्यू झाला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागले असल्याचा आरोप नातेवाईकांना केला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री पाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. मात्र, काही तासांत पाचही रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन दिले होते. त्यानंतर, त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केले आहे. दरम्यान, एसएलएनएमसीएचचे अधीक्षक सुशांत कुमार साहू विभागीय चौकशीचे आदेश दिले आहे. आम्ही सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे, असेही ते म्हणाले. पाचही रुग्णांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. प्रथमदर्शनी तरी चुकीच्या इंजेक्शनमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे दिसले. पण, या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करु, एही ते म्हणाले. या पाचपैकी तीन रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तर, दोघांवर जनरल वार्डमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर, पोलिसांनी रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील, असे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे बँकिंग, वित्त आणि उद्योग क्षेत्रात क्रांती : डॉ. प्रणती टिळक
11 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक