E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
भरधाव मोटारीने वाहतूक पोलिसाला चिरडले
Samruddhi Dhayagude
15 May 2025
उरुळी कांचन, (वार्ताहर) : कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचार्याला एका भरधाव मालमोटारीे चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव फाटा चौकात घडली. मिथुन वसंत धेंडे (वय ४९, रुळी कांचन असे मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचं नाव आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई बाजूकडून चाकणकडे जाणार्या भरधाव मालमोटार चालकाने वाहतूक नियमन करणार्या वाहतूक पोलिसाला चिरडले आहे.
मिथुन वसंत धेंडे असं वाहतूक पोलिसाचे नाव आहे. अपघातात धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान संबंधित चालकाने वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यामुळे पुणे ग्रामीण कंट्रोल वरुन मालमोटार थांबविण्याचे आदेश झाल्यानें मालमोटार थांबवत असताना भरधाव वेगाने वाहतूक पोलिसाला चिरडलं. या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलिस करीत आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यविधीला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सह वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचनचे पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, स्नेही मित्रपरिवार, मोठा परिवार उपस्थित होता.
Related
Articles
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
पुणे विभागात एक लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांची नोंदणी
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
पुणे विभागात एक लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांची नोंदणी
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
पुणे विभागात एक लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांची नोंदणी
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
पुणे विभागात एक लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांची नोंदणी
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार