E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
पुणे विभागात एक लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांची नोंदणी
Wrutuja pandharpure
31 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
पुणे
: अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पुणे विभागातून चार दिवसांत १ लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ५ जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना पसंतीनुसार कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येतील.
प्रवेश अर्जातील प्राधान्यक्रमानुसार गुणवत्तेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. व्यवस्थापन, संस्था अंतर्गत व अल्पसंख्यांक कोट्यातून मिळालेले प्रवेश रद्द करण्याची कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी लागणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी संमती नोंदवणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना मदत मिळावी, यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे. यातील अडचणी सोडविण्यासाठी विभागीय जिल्हा व तालुकास्तरावर मार्गदर्शन केंद्रे स्थापन केल्याची माहिती पुणे विभागीय प्रवेश नियंत्रण समिती अध्यक्ष सुनंदा वाखारे, सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी दिली.
Related
Articles
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक