E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
Samruddhi Dhayagude
15 May 2025
नवी दिल्ली : न्यायपालिकेची चांगल्या पद्धतीने सेवा करत असताना त्याची संवैधानिक मूल्ये न्यायमूर्ती बीआर गवई जपतील, असे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी न्यायमूर्ती बीआर गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर यांचे अभिनंदन करताना व्यक्त केले. गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना शपथ दिली. मंगळवारी वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जागा त्यांनी घेतली.
Related
Articles
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
सफाई कर्मचार्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी डाटा बेस तयार करा : डुडी
30 May 2025
वाढीव, विनापरवाना बांधकाम केल्यास अधिकचे शुल्क
02 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात