E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे तडजोडीत निकाली काढण्यात आले. या दाव्यातून १८३ कोटी ४५ लाख ५९ हजाराची भरपाई वसूल करण्यात आली. न्यायालयात दाखल, तसेच दाखलपूर्व दाव्यांची संख्या वाढत असल्याने न्यायव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.अनेक दावे एकाचवेळी तडजोडीत निकाली काढता येते. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणाकडून नियमित लोक अदलात उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दावे निकाली काढण्यासाठी १२३ पॅनेलची नेमणूक करण्यात आली होती. या पॅनेलसमोर दाखलपूर्व आणि प्रलंबित, असे एकूण मिळून दोन लाख दोन हजार ४० दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये ६० हजार ९० दाखलपूर्व आणि २६ हजार ४५२ प्रलंबित दाव्यांचा देखील समावेश आहे.
फौजदारी, दिवाणी, वीजबिले, कामगार वाद, मोटार अपघात दावे, भूसंपादन, वैवाहिक दावे, धनादेशाचे उल्लंघन, महसूल, वीजबिल व पाणीपट्टीची थकबाकी अशा दाव्यांचा यात समावेश आहे. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमित लोक अदालतीचे आयोजन केले जाते, असे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी नमूद केले.
Related
Articles
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव