E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
डीजेमुळे पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत; वादकांवर उपासमारीची वेळ
Samruddhi Dhayagude
14 May 2025
मंचर, (वार्ताहर) : लग्नसमारंभ आणि विविध धार्मिक कार्यक्रमात पूर्वी जुन्या वाजंत्री कलाकारांना महत्त्वाचे स्थान होते. मात्र, गेल्या काही वर्षात धार्मिक कार्यक्रमात डीजेचा वापर वाढल्याने पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत आला असून, जुने वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू असून, प्रत्येक मंगल कार्यालयासमोर डीजेचा आवाज ऐकू येत आहे. पूर्वी लग्न कार्यक्रमात सकाळीच वाजंत्री मंडळी नवरदेवाची गावातून मिरवणूक काढत तसेच दुपारी लग्न लागण्याअगोदर नवरदेवाला वाजंत्री मंडळींसोबत वाजत गाजत मंडपात आणले जायचे, लग्न मंडपात दिवसभर सनई, पीपाणी वाजवणारे वाजंत्री मंडळी दिसून यायचे. रात्री वरातीतही वाजंत्री मंडळी मोठ्या प्रमाणात असायची. मात्र आता लग्नसमारंभात डीजे दिसत आहे.
गावात असलेल्या विविध जत्रा, यात्रा, देवाच्या उत्सव कार्यक्रमात देखील वाजंत्री मंडळींना महत्त्वाचे स्थान होते. देवाची पालखी मिरवणूक, मांडव डहाळे यासाठी वाजंत्री मंडळींना सुपारी दिली जायची. मात्र आता याची जागा सुद्धा डीजेने घेतली आहे. सध्याच्या काळात लग्न वरातीत डीजेवर लाखो रुपये खर्च केला जात आहे. रात्रीच्या वेळी लायटिंगचा झगमगाठ, डीजेचा दणदणाट सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्वीपासून वाजंत्री मंडळीमध्ये जुने जाणते कलाकार असायचे, त्यानी त्यांच्या वाढवडीलाकडून ही कला आत्मसात केलेली असायची. ही कलाच त्यांच्या उत्पन्नाचे साधन असायचे. मात्र आता वाजंत्री मंडळींवर डीजेच्या दणदणाटामुळे उपासमारीची वेळ आली असून सनई, चौघडा, पिपाणी, बासरी, ताशा वाजवणारी ही मंडळी कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.
Related
Articles
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
04 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी