E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पुणे
: कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला होता. मात्र, अल्पवधीत हा उपक्रम अतिशय लोकप्रिय झाला. राज्यातील विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांकडून या उपक्रमाबाबत विचारणा होत होती. त्यामुळे या उपक्रमाचा प्रतिसाद पाहता, कोथरुडसह इतरांनाही याचा लाभ घेता येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या निसर्ग छाया उपक्रमाने लाभार्थ्यांचा दहा हजारचा टप्पा नुकताच पूर्ण केला. त्या अनुषंगाने कोथरुड मधील पंडित फार्म येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, निसर्गछाया उपक्रमाचे संयोजक मंदार देवगावकर, अमृता देगावकर, नवचैतन्य हास्य योगचे मकरंद टिल्लू, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना लांबचा प्रवास शक्य नसल्याने सहलीचा आनंद लुटता यावा; यासाठी दीड वर्षापूर्वी कोथरुडपासून काही अंतरावर असलेल्या भूगाव येथे निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम सुरू करताना, एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विचार केला नव्हता. मात्र पुण्यासह, रत्नागिरी वगैरे अनेक जिल्ह्यांतूनही यासाठी चौकशी होत होती. कोथरुडमधील या उपक्रमाच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे याची क्षमता देखील वाढविली आहे. त्यामुळे आता कोथरुडसह इतर ठिकाणच्या ज्येष्ठांना याचा लाभ घेता यावा; यासाठी हा उपक्रम सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
कोथरुड मतदारसंघात विविध २२ लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत. याचे प्रकटीकरण आणि सर्वांना याची माहिती व्हावी, एकत्रिकरण व्हावे, या उद्देशाने प्रयत्न सुरू आहे, यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. यातील ज्येष्ठ नागरिकांचा निसर्ग छाया उपक्रमाने दहा हजार लाभार्थ्यांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना एकत्रित करुन; मनसोक्त आनंद लुटता यावा; यासाठी आजचा स्नेहमेळावा होत आहे. आजच्या या मेळाव्याला देखील ज्येष्ठ नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो, अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर आयोजित या मेळाव्याचा ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला.
Related
Articles
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !