E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यातून विमानसेवा सुरळीत
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेली पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आता नियोजित वेळापत्रकानुसार विमानांचे उड्डाणे होत आहे. त्यामुळे विमान प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
लोहगाव येथील विमानतळावरून सोमवारी दिवसभरात तब्बल १९६ विमानांची यशस्वी उड्डाणे झालीत. यात ९८ विमानांचे आगमन आणि ९८ विमानांचे प्रस्थान झाले. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेले विमान रद्द होण्याचे (फ्लाईट कॅन्सलेशन) संकट पूर्णपणे टळले असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत झाल्यामुळे आता प्रवासी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येथून प्रवास करू शकणार आहेत. विमानतळ प्रशासनाच्या आणि कर्मचार्र्यांच्या प्रयत्नांमुळे ही सेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवसभरात पुणे विमानतळावरून एकूण १९६ विमानांची वाहतूक झाली. आगमनासाठी आणि प्रस्थानासाठी प्रत्येकी ९८ विमानांची नोंद झाली. युध्दजन्य स्थिती होणारे फ्लाईट कॅन्सलेशन पूर्णपणे थांबले. विमान रद्द होण्याची समस्या आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. विमानसेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळी प्रवास करणे शक्य झाले.
हवाई वाहतूक सुरळीत
पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रवाशांना झालेला त्रास कमी करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि आता सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. - संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
Related
Articles
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
’कुकडी’च्या पाणी साठ्यात वाढ
29 May 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पीत नाही
30 May 2025
सर्परुपी दहशतवाद्यांना बिळातून बाहेर काढून फणा ठेचणार
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी