E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मी सुद्धा विराट कोहलीचा खूप मोठा फॅन : राजीव घई
Wrutuja pandharpure
13 May 2025
नवी दिल्ली
: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट करण्यासाठी ’ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कारवाई केली. या कारवाईनंतर भारतीय सैन्याकडून सातत्याने याबाबत माहिती देण्यात येत आहे. सोमवारी भारतीय सैन्यदलातील तिन्ही विभागांच्या प्रमुखांनी ’ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-पाकिस्तान तणावाबाबत सध्याच्या परिस्थितीबद्दल पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली. या पत्रकार परिषदेत भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचाही उल्लेख केला.
आमच्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सना लक्ष्य करणे खूप कठीण आहे. आपल्या अभेद्य फळीबद्दल बोलताना मी क्रिकेटमधील एक किस्सा सांगू शकतो. आज तर आपण क्रिकेटबद्दल बोललेच पाहिजे. कारण मी पाहिले की विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इतर भारतीयांप्रमाणेच तो देखील माझ्या आवडत्या क्रिकेटर्सपैकी एक आहे, असे म्हणत मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक म्हणाले.
Related
Articles
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
राज्यात मुसळधार
5
बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत
6
श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी