E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
Samruddhi Dhayagude
29 May 2025
माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांचा खुलासा
इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हाच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा खुलासा माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी केला आहे. याबाबत मोठा पुरावाही समोर आला आहे. आदिल राजा म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे उच्च अधिकारीही सहभागी होते.
डीजी मोहम्मद असीम मलिक आणि महम्मद शहाब असलम यांचीही या हल्ल्यात थेट भूमिका होती, ते हल्ला करणार्या दहशतवाद्यांशी थेट संपर्कात होते. पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देते. लष्कर पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या हँडलर्सद्वारे भारतात काश्मीरमध्ये रक्तरंजित खेळ खेळते. मला माहित आहे की, कोणत्या आयएसआय अधिकार्यांनी हे केले. असीम मुनीरने हे ऑपरेशन करण्यासाठी एक चाल खेळली होती. भारताकडून झालेल्या पराभवानंतर असीम मुनीर अस्वस्थ झाला होता आणि तो आपले स्थान वाचवण्यासाठी काहीतरी मोठे करू इच्छित होता.दरम्यान, आदिल राजा यांच्या विधानावरून आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग होता आणि लष्करप्रमुख असीम मुनीर त्या हल्ल्याचे सूत्रधार होते.
Related
Articles
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !