E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भटिंडात क्षेपणास्त्राचे भाग सापडले
Samruddhi Dhayagude
10 May 2025
चंडीगढ : पंजाबमधील भटिंडा येथे क्षेपणास्त्राचा एक भाग सापडला होता. ते चिनी बनावटीचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घेरी बागी गावात गुरुवारी स्फोट झाला होता. त्या ठिकाणी ते क्षेपणास्त्र सापडले असल्याचे सरपंच जोगींदर सिंग यांनी दिली. ग्रामस्थांनी त्याला हात लावला नाही. नागरी आणि लष्कर विभागाने ते ताब्यात घेतले आहे. क्षेपणास्त्राचा भाग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, पंजाबमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंडीगढमधील शाळा देखील दोन दिवस बंद राहतील. अमृतसर आणि सीमावर्ती शहरात अजानला ९ ते १४ मे दरम्यान प्रतिबंध असेल, असे अधिकार्यांनी सांगितले.
जैसलमेरमध्ये बाँबसदृश्य वस्तू सापडली
राजस्तानच्या जैसलमेरच्या किशनघाट परिसरात बाँबसदृश्य वस्तू शुक्रवारी सकाळी सापडली. यानंतर पोलिस आणि हवाई दलाने धाव घेतली आणि परिसर निर्मनुष्य करण्यात आला. जोगीच्या यांच्या कॉलनीतील एका नर्सरीजवळ ती सापडली होती. वस्तूची लष्कराच्या तज्ज्ञांकडून तपासणी करुन जप्त केली जाणार आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jun 2025
तात्पुरत्या संघर्षबंदीचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला
31 May 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात