E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी दिला ’एकजुटी’चा संदेश
Samruddhi Dhayagude
09 May 2025
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी माहिती देण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून सर्व नेत्यांनी ‘एकजुटी’चा संदेश दिला. केंद्र सरकारकडून जी पावले उचलली जातील, त्यास आमचा पाठिंबा असेल, असे विरोधी पक्षांनी सांगितले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याव्यतिरिक्त, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी भाग घेतला. याशिवाय प्रफुल्ल पटेल, संबित पात्रा, संजय सिंह संजय झा, प्रेमचंद गुप्ता, जॉन ब्रिटास यांचाही सहभाग होता.
Related
Articles
शस्त्र परवान्यासाठी बनावट कागदपत्रे
31 May 2025
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
06 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
04 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर