E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया
Wrutuja pandharpure
09 May 2025
पुणे
: महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या वतीने जून-जुलै २०२५ मध्ये इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास १७ मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
पुरवणी परीक्षेसाठी पुर्नपरीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेस प्रविष्ट न झालेले, जून-जुलै २०२५ परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. विलंब शुल्कासह १८ ते २२ मे कालावधीत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस, एनईएफटीद्वारे शुल्क भरण्यासाठी २३ मे रोजीची मुदत देण्यात आलेली आहे. शुल्क पावती, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयासाठी २६ मे रोजीची मुदत देण्यात आलेली आहे.
Related
Articles
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
05 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर