E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
फायली जळाल्या; डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
ईडीचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : दक्षिण मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आगीत फर्निचर आणि फायली जळाल्या असल्या तरी डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीत किंवा तपासणीत कोणताही अडथळा येणार नाही, असे ईडीच्या अधिकार्यांंनी सोमवारी सांगितले.बल्लार्ड इस्टेट परिसरातील कैसर ई हिंद इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. ही इमारत पाच मजली असून रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ईडीच्या कार्यालयास आग लागली. पॉवर बॉक्समधील शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. तर, ईडीचे अधिकारी आगीत नेमके काय-काय जळून खाक झाले, हे तपासत आहेत.
दरम्यान, ईडीकडून प्रत्येक कागदपत्राचे आणि फायलींचे डिजिटल रेकॉर्ड जतन केले जाते. आगीत फायली जळाल्या असल्या तरी डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित आहे, असे ईडीने निवेदनात म्हटले आहेत. बहुतांश प्रकरणांची कागदपत्रे न्यायालयात आहेत, असेही ईडीने म्हटले आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणासह अन्य कोणत्याही प्रकरणांचा तपास करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असेही ईडीने सांगितले.
Related
Articles
‘आगरतळा विमानतळाची सुरक्षा वाढवा’
10 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
‘आगरतळा विमानतळाची सुरक्षा वाढवा’
10 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
‘आगरतळा विमानतळाची सुरक्षा वाढवा’
10 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
‘आगरतळा विमानतळाची सुरक्षा वाढवा’
10 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
दहशतवादी कृत्य युद्धच समजणार
11 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका