E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
साई सुदर्शन ४०० धावा करणारा पहिला फलंदाज
Wrutuja pandharpure
23 Apr 2025
कोलकाता
: ईडन गार्डन्सच्या मैदानात गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर साई सुदर्शन याने यंदाच्या हंगामातील आणखी एक अर्धशतक झळकावले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात साईने ४०० धावांचा पल्लाही पार केला.
यंदाच्या हंगामात हा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. निकोलस पूरनला मागे टाकत आता ऑरेंज कॅपही त्याने आपल्याकडे घेतली आहे. साई सुदर्शन याने आठव्या सामन्यातील आठव्या डावात ४०० धावांचा पल्ला पार केला. त्याने ५२.१२ च्या सरासरीसह १५२.१९ च्या स्ट्राइक रेटनं ४१७ धावा केल्या आहेत. यात त्याने ५ अर्धशकासह एक शतकही झळकावले आहे.
पहिल्या आठ सामन्यात त्याच्या भात्यातून ३६ चौकार आणि १४ षटकार पाहायला मिळाले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीसह तो यंदाच्या हंगाम गाजवताना दिसतो.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत घाडीच्या पाच फलंदाजांमध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. ज्यात साई सुदर्शन हा सूर्यकुमार आणि विराट कोहलीपेक्षाही खूप पुढे निघून गेल्याचे दिसून येते. या तिघांशिवाय निकोलस पूरन आणि जोस बटलरही टॉप ५ मध्ये आहेत.
आयपीएल २०२५ ऑरेंज कॅपच्या शर्यतीमधील फलंदाज
१. साई सुदर्शन - ४१७ धावा
२. निकोलस पूरन - ३६८ धावा
३. जोस बटलर - ३४५ धावा
४. सूर्यकुमार यादव - ३३३ धावा
५. विराट कोहली - ३२२ धावा
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
12 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
15 May 2025
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
भारत-पाक तणाव निवळणार
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका