E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजस्तानमध्ये पूरसदृश्य परिस्थिती
Samruddhi Dhayagude
24 Jun 2025
राष्ट्रीय महामार्ग बंद
बारान : राजस्तानमधील बारान जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारानमधील घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली. गुजरात- आसाम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२७ जो रास्तानातून जातो, त्या महामार्गावरील ऊनीजवळ पाणी आल्याने सकाळपासूनच वाहतूक बंद आहे.भंवरगड शहरासह ग्रामीण भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये तसेच घरांत पाणी शिरले आहे. शहरातील जुन्या पंचायत रोडवरील अनेक दुकानांमध्ये पाणी साचल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे, परिसरातील सर्व लहान-मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत. शहरातील गाबी तलाईचा धरण फुटल्याने, भंवरगड पोलिस ठाण्याचा परिसर चार फूटांपर्यंत पाण्याने भरला, अनेक वाहनेही पाण्यात बुडाली.
जूनमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस
जून महिन्यात पहिल्यांदाच इतका पाऊस पडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसामुळे शहराची स्थिती बिकट झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देऊनही पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकारणी आणि अधिकार्यांबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
पोलिस कर्मचार्यांना त्रास
पोलिस कर्मचारी पूराच्या पाण्यातून स्वतःला वाचवताना दिसत आहेत. शहाबाद परिसरातील बहुतेक नद्या आणि नाल्यांमध्ये पाण्याची चांगले पाणी साठले आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक कार्यालयांमध्ये आणि परिसरात पाणी साचल्याने कर्मचार्यांना खूप त्रास सहन करावा लागला. भंवरगड शहरातील क्रीडांगण, सरकारी उच्च माध्यमिक शाळा परिसर, पोलिस स्टेशन परिसर आणि मैदाने, सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
Related
Articles
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
स्वयंवर झाले सीतेचे...
07 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना दिलासा
04 Jul 2025
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
स्वयंवर झाले सीतेचे...
07 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना दिलासा
04 Jul 2025
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
स्वयंवर झाले सीतेचे...
07 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना दिलासा
04 Jul 2025
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
स्वयंवर झाले सीतेचे...
07 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना दिलासा
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
शेअर बाजार घसरला