E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पुणे
: राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अंतिम करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोट्यातील प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्धिपत्रका-द्वारे दिली. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळ बंद पडण्यापासून वेगवेगळ्या प्रकारे गोंधळ झाला आहे. त्यामुळे पहिल्या फेरीच्या वेळापत्रकात अनेकदा बदल करावा लागला. अखेरीस सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी संकेतस्थळावर, तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अल्पसंख्यांक, इनहाऊस, व्यवस्थापन कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर महाविद्यालयांकडून कोटानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संपर्क केला जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कालावधी मिळणार आहे. कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल. प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रवेश फेर्यांतून वगळली जातील, असे नमूद करण्यात आले.
Related
Articles
मोटार पेटल्याने चौघांचा होरपळून मृत्यू
09 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
नाशिक -मुंबई महामार्गावर भीषण अपघात
11 Jul 2025
पाकिस्तानला चीन आणि तुर्कीचा पाठिंबा नव्हता : मुनीर
08 Jul 2025
पाकिस्तानात दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या घरांचे होणार जतन
10 Jul 2025
वाराणसीमध्ये गंगेला पूर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
2
वीज कर कपात हा देखावा
3
खनिज तेल तापण्याची भीती
4
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
5
कोलकाता अत्याचार प्रकरण
6
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच