E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
मृगाचा पाऊस | जरा लांबलेला |
वसा थांबलेला | पेरणीचा ॥१॥
मृगाचा पाऊस | येऊ दे जोरात |
वाजंत्री उरात | वाजतसे ॥२॥
मृगाचा पाऊस | अमृताचा थेंब |
दाण्या संगे कोंब | आशेचा हा ॥३॥
मृगाचा पाऊस | सुखावली काळी |
समाधान भाळी | रेखणारा ॥४॥
मृगाचा पाऊस | काळजात ओल |
सांभाळतो तोल | आयुष्याचा ॥५॥
मृगाचा पाऊस | पडे घाई घाई|
हंबरती गायी| पान्हाऊन ॥६॥
मृगाचा पाऊस | नाही फक्त वृष्टी|
लोभावते सृष्टी| कांत म्हणे ॥७॥
- श्रीकांत उमरीकर
मो : ९४२२८७८५७५
---
यशाच्या मार्गावर चालताना अनेक वेळा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमच्या स्वप्नांची टवाळी करतात, अपमान करतात, तुम्हाला कमी लेखतात. पण हे सहन करणं, गिळून टाकणं आणि त्यातून शिकत पुढे जाणं हेच खरं यशाचं पाऊल असतं. अपमान गिळा याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुर्बळ आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बोलण्याऐवजी कृतीतून उत्तर देता.
Related
Articles
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
मोसादच्या हेराला इराणमध्ये फाशी
23 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
पाकिस्ताननेच संघर्षबंदीचा प्रस्ताव भारतासमोर मांडला
21 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला