E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
Samruddhi Dhayagude
20 Jun 2025
पुणे : पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदवार्ता आहे. खडकी मेट्रो स्थानकाचे उद्या शनिवार, २१ जून २०२५ रोजी प्रवासी सेवेत दाखल होत आहे.
खडकी मेट्रो स्थानक हे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वपूर्ण मार्गिकेवर स्थित आहे. हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे व या मेट्रो स्थानकातून प्रवाश्यांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य झाले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे सुलभ होईल.
प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव घेता येईल. हे मेट्रो स्थानक सुरु झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, "पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्याने पुणे व पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता ठिकाणी राहणाऱ्या व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या स्थानकाचा फायदा होणार आहे," अशी माहिती हर्डीकर यांनी दिली.खडकी मेट्रो स्थानक सेवेत येत असल्याने या परिसरातील प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
Related
Articles
‘रॉ’च्या प्रमुखपदी पराग जैन
29 Jun 2025
आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस
03 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा
30 Jun 2025
अंतराळ स्थानकात शुभांशू दाखल
27 Jun 2025
मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले : राज
30 Jun 2025
‘रॉ’च्या प्रमुखपदी पराग जैन
29 Jun 2025
आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस
03 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा
30 Jun 2025
अंतराळ स्थानकात शुभांशू दाखल
27 Jun 2025
मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले : राज
30 Jun 2025
‘रॉ’च्या प्रमुखपदी पराग जैन
29 Jun 2025
आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस
03 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा
30 Jun 2025
अंतराळ स्थानकात शुभांशू दाखल
27 Jun 2025
मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले : राज
30 Jun 2025
‘रॉ’च्या प्रमुखपदी पराग जैन
29 Jun 2025
आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस
03 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा
30 Jun 2025
अंतराळ स्थानकात शुभांशू दाखल
27 Jun 2025
मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले : राज
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप