E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
नेट परीक्षा २५ ते २९ जूनदरम्यान
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात ‘एनटीए’ने जून २०२५ च्या यूजीसी नेट सत्राच्या परीक्षेच्या तारखांमध्ये सुधारणा केली आहे. अधिसूचनेनुसार ही परीक्षा आता २५ ते २९ जूनदरम्यान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांना विषयवार वेळापत्रक हीींिीं:// र्ीसलपशीं.पींर.रल.ळप या अधिकृत पोर्टलवर पाहता येणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल, ज्यामध्ये ८५ विषयांचा समावेश असणार आहे. एनटीए परीक्षेच्या तारखेच्या किमान १० दिवस आधी परीक्षा शहराची माहिती जाहीर करेल. या सूचनेमुळे उमेदवारांना त्यांच्या प्रवासाचे आणि अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
Related
Articles
राज्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक
05 Jul 2025
वाचक लिहितात
04 Jul 2025
विठ्ठलवाडीत दुमदुमला विठू नामाचा गजर
07 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
पाकिस्तानात कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!