E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
पुणे
: महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे भूमिपूजन येत्या आज सकाळी १०.३० वाजता होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा शिवसृष्टी येथे होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली.
जगदीश कदम म्हणाले, १९६७ पासून कार्यरत असलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टीची उभारणी आंबेगाव बुद्रुक येथे २१ एकर परिसरात सुरु आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत आशियातील एकमेव असा हा ऐतिहासिक प्रकल्प साकारत आहे.
शिवचरित्रासोबतच छत्रपती शिवरायांची शिकवण, स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा यांचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने हे कार्य सुरु आहे. या प्रकल्पासाठी ४३८.६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्याचे लोकार्पण होऊन आजवर ५ लाख पर्यटक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. आता भूमिपूजनानंतर नजीकच्या भविष्यात तिसर्या टप्प्याच्या कामाला गती येईल.
Related
Articles
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !