E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
माणमध्ये अवैध धंदे जोमात; पोलिस यंत्रणा कोमात
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
सातारा
,(प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीनंतर छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या मटका जुगाराने माण तालुक्यात पुन्हा डोके वर काढले आहे. चालू आठवड्यापासून मटका जुगाराचा बाजार जोमात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यात दहीवडी व म्हसवड पोलिसांनी काही बुकी चालकांच्या मुसक्या आवळल्या. परंतु, त्यानंतर खुलेआम मटका सुरु झाला आहे. महसूल व मनपा प्रशासन अधिकारी विविध पातळीवर कारवाईने चर्चेत असताना पोलिस यंत्रणा मात्र कोमात असल्याची चर्चा आहे.
माण तालुक्यात मटका खुलेआमपणे सुरू आहे. पोलिस मटका सुरू नसल्याचे ठामपणे सांगत असले तरी मटका जोमात सुरू आहे. दिवाळीनंतर पुन्हा मटका सुरू झाला. आता टपर्यांमधून पूर्वीप्रमाणेच खुलेआमपणे चिठ्ठया दिल्या जात आहेत. माण तालुक्यात शेकडोने मटका टपरीधारक होते. आतापर्यंत बोटावर मोजण्या इतक्या जणांवर कारवाई करण्यात आली. तरीही मटका जुगाराचाबाजार सुरूच राहतो. यावरून पोलिसांचा अवैध व्यावसायिकांवर धाक नाही की, काही पोलिसांची पडद्याआडून दोस्ती आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माण तालुक्यात खाकीचा तो धाक कुठे राहिलाच नाही. सातारा माजी पोलिस आयुक्त शहीद अशोक कामटे यांच्या काळात मटका पूर्णपणे बंद होता. दहिवडी व म्हसवड पोलिस कारवाई करत असले तरी मटका बाजार बंद-चालू असेच चित्र का? असा प्रश्न आहे. माण तालुक्यात मटका सुरू आहे.
दहिवडी व म्हसवड एसटी स्टैंड परिसरात व बाजार पटांगणात खुलेआम मटका सुरू असल्याचे चित्र आहे. पोलिस अधिकारी काय म्हणतात मिळालेल्या माहितीवरून मटका टपरीधारकांवर आम्ही कारवाई केली. कारवाई कधीच थांबणार नाही. अवैध व्यवसाय करणार्यांची गय केली जाणार नाही. तरीही माण तालुक्यात मटका जोमात सुरू आहे. तरी संबंधित अधिकारी देऊन मटका बंद करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
Related
Articles
प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन
16 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
बेकायदा वास्तव करणार्या चार बांगलादेशी नागरिकांना पकडले
16 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !