E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
मंचर
, (वार्ताहर) : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील चिंचोली रस्त्यावर असणार्या नवखंडवस्ती येथे उसाच्या शेताच्या बाजूला काम करत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना ३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता घडली असून या हल्ल्यात महिलेच्या हाताला बिबट्याच्या पंजा लागल्याने महिला जखमी झाली आहे. कमल प्रकाश बोंबले (वय ३६) असे जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कमल या त्यांचा मुलगा शुभम, त्यांची आई परिगा बहादुर काळे आणि सचिन लक्ष्मण बोंबले यांच्यासोबत त्यांच्या शेतात काम करत असताना कमल यांची आई, मुलगा हे उसाच्या शेताच्या बाजूला गवत काढत होते.
कमल या खाली बसून गवत काढत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याचा पंजा त्यांच्या हाताला लागला. यात त्या जखमी झाल्या. त्यांनी जोर जोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. त्यावेळी जवळच काम करत असलेले सचिन बोंबले यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पुढील उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान नवखंडावस्ती येथे बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून दररोज या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होते, असे स्थानिक शेतकर्यांनी सांगितले. हल्ला झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून, आजूबाजूला ओढा आहे. या ठिकाणी बिबट्या वारंवार येत असतो. या अगोदरही येथे बिबट्याने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Related
Articles
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !