E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
पुणे
: स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील ९० पैकी ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या एका फटक्यात जाहीर केल्या. मात्र, वादाच्या व चुरशीच्या २२ जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका त्यांनी मागे ठेवल्या होत्या. ३१ मे त्या २२ जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये दक्षिण पुणे (बारामती) जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी सासवडचे शेखर वढणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दक्षिण बारामती जिल्ह्यात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या पाच विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. बारामती जिल्हाध्यक्षपदासाठी डझनभर कार्यकर्त्यांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये अर्धा डझन इच्छुक पुरंदर तालुक्यातील होते. स्वत: वढणे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नव्हते. मात्र, गटातटाच्या वादात पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून ‘नवी कोरी पाटी’ म्हणून वढणे यांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येते. वढणे यांनी सातारा भाजपाचे विस्तारक म्हणून यापूर्वी काम केले आहे.
मात्र, वढणे यांच्या नेमणुकीने पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम आरोग्य समितीचे माजी सभापती बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद जिल्हा दूध संघाचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, बारामतीचे शिवाजीराव मोटे, नवनात पडळकर, रंजन तावरे यांच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे.
Related
Articles
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !