E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
Samruddhi Dhayagude
30 May 2025
मुंबई : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरुन ठाण्यातून एकास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी अटक केली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
संशयिताचे नाव उघड करण्यात आले नाही. मात्र, तो मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेत काम करत होता. त्याला फेसबुकवर एक महिला असल्याचे भासवून पाकिस्तानी एजंटने हनी ट्रॅप केले होते आणि त्याच्याशी मैत्री केली होती.
नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत त्याने व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर एजंटला एका महत्त्वाच्या संस्थेबद्दल संवेदनशील माहिती पुरवल्याचे निष्पन्न झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने त्या व्यक्तीला इतर दोघांसह ताब्यात घेतले.
हेरगिरीशी संबंधित असलेल्या अधिकृत गुप्तहेर कायद्याच्या कलम ३ आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम ६१ (२) (गुन्हेगारी कट) अंतर्गत प्राथमिक चौकशीनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. चौकशीनंतर इतर दोघांना सोडून देण्यात आले, असे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
मालमत्ताधारकांसाठी सवलतीचे फक्त १० दिवसच बाकी
23 Jun 2025
शिरुर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार कधी?
25 Jun 2025
माणगाव खोर्यात तरुण वाहून गेला
25 Jun 2025
विहान अग्रवाल आघाडीवर
23 Jun 2025
बेकायदा बाल संस्था सुरु असल्यास महिला व बालविकास विभागाला कळविण्याचे आवाहन
27 Jun 2025
मोसादने इराणमध्ये तैनात केलेली ‘ब्लॅक विडो’ कोण?
24 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या युद्धामुळे चिंता
2
बोईंगचेच जास्त अपघात का?
3
चिराग यांचे दबावाचे राजकारण?
4
नव्या युद्धाचे संकट
5
अमेरिकन बॉम्ब बंकर बस्टर इराणसाठी धोका
6
अमेरिका युद्धात उतरली