E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
Wrutuja pandharpure
29 May 2025
विद्याधर नारगोळकर यांचे प्रतिपादन
पुणे
: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे युवकांना प्रेरणा देणारे आहेत. घराघरात पालकांनी सावरकरांचे विचार मुलांना सांगून त्यांच्यावर प्रखर हिंदुत्ववाद बिंबवावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला देशासाठीचा महान त्याग हा नक्कीच विद्यार्थ्यांसह युवकांना देशाप्रती आत्मीयता व प्रेम जागृत करणारा आहे. असे मत विद्याधर नारगोळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्राच्या वतीने काल स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त पिरंगुट येथील अमृतवेल या सामाजिक संस्थेस व्हील चेअर प्रदान करण्यात आली. त्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी अमृतवेल संस्थेचे मिलिंद बेवळणकर यांनी कृतज्ञता व्यक्त करून संस्था करीत असलेले कार्य नक्कीच समाजाने प्रेरणा घेणारे आहे, अशा भावना व्यक्त केली. यावेळी केंद्रप्रमुख मकरंद माणकिकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव उपस्थित होते. मकरंद मांणकीकर यांनी संस्था परिचय करून दिला. या कार्यक्रमाला मधुसूदन दाबक, शारंगधर अभ्यंकर, भालचंद्र खाराईत, अनघा जोशी, नीता पारखी, उल्हास पाठक, मुकुंद जोशी, माधव ताटके उपस्थित होते.
Related
Articles
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
१९७१ च्या युद्धाचा बदला घेणार
19 Jun 2025
संत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
१९७१ च्या युद्धाचा बदला घेणार
19 Jun 2025
संत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
१९७१ च्या युद्धाचा बदला घेणार
19 Jun 2025
संत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मतदारांना आता १५ दिवसांत मिळणार ओळखपत्र
20 Jun 2025
१९७१ च्या युद्धाचा बदला घेणार
19 Jun 2025
संत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान
19 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला