E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आदित्य ठाकरे यांचा आरोप
Wrutuja pandharpure
28 May 2025
मुंबईची ‘तुंबई’ होण्याला भाजप, शिंदेच जबाबदार
मुंबई
, (प्रतिनिधी) : पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबून निर्माण झालेल्या परिस्थितीला भाजप आणि एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच ही परिस्थिती ओढावली, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. पावसामुळे जी परिस्थिती ओढावली आणि ज्या मुंबईकरांच्या घराचे आणि दुकानांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून त्यांना सरकारी तिजोरीतून तात्काळ मदत द्या, अशी मागणीही आदित्य यांनी केली.
सोमवारी विक्रमी पावसाने मुंबईची दैना झाली होती. शहरातील अनेक भागात पाणी तुंबल्याने मुंबई जलमय झाली होती. यापार्श्वभूमी आदित्य ठाकरे यांनी काल मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला.
Related
Articles
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
आम्ही बुमराला घाबरत नाही : स्टोक्स
20 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
ठग लाइफचे प्रदर्शन बंदुकीच्या धाकाने चित्रपट रोखू नका
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
आम्ही बुमराला घाबरत नाही : स्टोक्स
20 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
ठग लाइफचे प्रदर्शन बंदुकीच्या धाकाने चित्रपट रोखू नका
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
आम्ही बुमराला घाबरत नाही : स्टोक्स
20 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
ठग लाइफचे प्रदर्शन बंदुकीच्या धाकाने चित्रपट रोखू नका
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
आम्ही बुमराला घाबरत नाही : स्टोक्स
20 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
ठग लाइफचे प्रदर्शन बंदुकीच्या धाकाने चित्रपट रोखू नका
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला