E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पोलिओ निर्मूलन पथकावरील गोळीबारात पोलिस ठार
Samruddhi Dhayagude
27 May 2025
बलुचिस्तानातील घटना
कराची : पाकिस्तानातील बलुचिस्तानात एका: पोलिओ निर्मूलन पथकावर मंगळवारी गोळीबार झाला. त्यात पथकची सुरक्षा करणारा एक पोलिस कर्मचारी ठार झाला. अब्दुल वाहीद, असे पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिओ निर्मूलन पथकातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, अशी महिती अधिकार्यांनी दिली.हल्ल्याचा निषेध अध्यक्ष असीफ अली झरदारी, बलुचिस्तान प्रांताच्या प्रशासनाने आणि सरकारी अधिकार्यांनी केला आहे. पाकिस्तानातून पोलिओ निर्मूलनाची मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
Related
Articles
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
काँग्रेस नेते थेन्नाला पिल्लई यांचे निधन
07 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
काँग्रेस नेते थेन्नाला पिल्लई यांचे निधन
07 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
काँग्रेस नेते थेन्नाला पिल्लई यांचे निधन
07 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
काँग्रेस नेते थेन्नाला पिल्लई यांचे निधन
07 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?