E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा अपघाती मृत्यू
Samruddhi Dhayagude
27 May 2025
बीड : बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा सोमवारी मोटार अपघातात मृत्यू झाला. लातूरमधील औसा रस्त्यावर हा अपघात झाला.
लातूरमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील बेलकुंड उड्डाणुलावरून जात असताना देशमुख यांची गाडी सुरक्षा कठडा तोडून चारवेळा पलटी झाली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी तात्काळ लातूरच्या सह्याद्री रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून ते भाजपच्या तिकीटावर आमदार झाले होते. देशमुख यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Related
Articles
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
सीईटी सेलकडून निकाल जाहीर
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?