E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बीडमध्ये सरपंचाची गुंडगिरी
Wrutuja pandharpure
26 May 2025
बीड
: बीड जिल्ह्यातील वंजारवाडी गावचा सरपंच आणि त्याच्या सहकार्यांनी माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यात तीन महिला आणि दोन पुरूष जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेचाही समावेश आहे.वंजारवाडी गाव आदर्श म्हणून ओळखले जाते. याच गावात श्रमदारातून झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमात माजी सैनिक विठ्ठल तांदळे यांचे कुटुंब सहभागी झाले नाही. दरम्यान, याचाच राग मनात सरपंच वैजनाथ तांदळे याच्यासह इतर सहा जणांनी या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.
सुरूवातीला वैजनाथ आणि त्याच्या सहकार्यांनी विठ्ठल तांदळे यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या काचा फुटल्या. तसेच घराबाहेरील वाहनांचे नुकसान झाले. त्यानंतर आरोपींनी थेट घरात घुसून कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेलाही त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तीन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले. जखमी कुटुंबीयांनी शनिवारी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचे सांगण्यात येते.
Related
Articles
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
सिसोदिया, जैन यांना समन्स
05 Jun 2025
पर्यावरण दिनापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका करणार
04 Jun 2025
पाकिस्तानातील भूकंपानंतर पळाले २०० हून अधिक कैदी
04 Jun 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका