E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खडकवासला धरण साखळी प्रकल्पात ६.२० टीएमसी पाणीसाठा
Samruddhi Dhayagude
24 May 2025
पुणे : शहराला पाणीपुरठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून एकूण ६.२० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत तुरळक पावसाची नोंद जलसंपदा विभागाने केली. गेल्या वर्षीच या दिवशी धरणात ६.१४ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. टेमघर धरणात ०.३० टीएमसी, वरसगाव धरणात २.८६, पानशेतमध्ये १.९७, तर खडकवासला धरणात ०.८८ टीएमसी असा मिळून एकूण ६.२० टीएमसी एवढा पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत टेमघरमध्ये २३ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर पावसाची तर, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या क्षेत्रात अनुक्रमे १५ आणि १६ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली असला तरी, पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये किंचित जास्त पाणीसाठा आहे, अशी माहितीही जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
Related
Articles
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
आयईटी इंडिया शिष्यवृत्तीसाठी नोंदणी सुरु

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?