E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
आयईटी इंडिया शिष्यवृत्तीसाठी नोंदणी सुरु
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
पुणे
: जगातील आघाडीच्या व्यावसायिक अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (आयईटी) या संस्थेने पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या आयईटी इंडिया शिष्यवृत्ती पुरस्कार-२०२५ साठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जून आहे.
शिष्यवृत्तीबाबत सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रियेचा तपशील इच्छुक विद्यार्थ्यांनी हीींिीं://लळीं.श्रू/४वजडक्षरक्ष या संकेतस्थळावर भेट देऊन पाहावी. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (आयईटी) ही १५० वर्षांहून अधिक जुनी व्यावसायिक अभियांत्रिकी संस्था आहे. आयईटीचे मुख्यालय हे युनायटेड किंगडममध्ये आहे. आयईटीचे अस्तित्व हे १५० पेक्षा अधिक देशांमध्ये असून जगभरात १६८,००० हून अधिक सदस्य संस्थेशी संलग्न आहेत. तसेच या शिष्यवृत्तीचा प्रमुख उद्देश केवळ शैक्षणिकदृष्ट्या उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना सन्मानित करणे नाही. तर समाजातील वास्तव समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी कटिबद्ध असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा देखील आहे.
मागील आवृत्तीत ६५,००० हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. तर यावरून या शिष्यवृत्तीचा देशभरात असलेला प्रतिसाद स्पष्टपणे दिसतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव पाडू इच्छिणार्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती एक प्रभावी व्यासपीठ ठरली आहे. तर यावर्षीच्या आवृत्तीसाठी आतापर्यंत ३०,००० हून अधिक अर्ज संस्थांला प्राप्त झाले आहेत. २०२५ च्या आवृत्तीत एकूण दहा लाख रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले असून राष्ट्रीय विजेत्यास तीन लाख रुपये रोख स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहेत.
ही शिष्यवृत्ती भारतातील एआयसीटीई - यूजीसी मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेत कोणत्याही शाखेत पूर्णवेळ पदवी अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसली तरी, पात्रतेसाठी किमान ६० टक्के गुण अथवा १० गुणांच्या मूल्यांकन प्रणालीमध्ये किमान ६.० सीजीपीए असणे आवश्यक आहे.
Related
Articles
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !