E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बाळंतपण घटनात्मक अधिकार
Samruddhi Dhayagude
24 May 2025
प्रसूती रजेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
मद्रास : प्रसूतीची रजा हा केवळ सामाजिक न्यायाचा विषय नसून तो महिला कर्मचाऱ्यांना संविधानाने दिलेली हमी आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल धुडकावून लावला. एका सरकारी शिक्षिकेला तिच्या तिसऱ्या मुलाच्या जन्मासाठी रजा नाकारण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीवेळी म्हटले की, महिला कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक न्यायाची भूमिका ठेवणे, तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या उर्जेची भरपाई करणे, बाळाचे पालनपोषण करणे आणि त्यानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर पूर्वीच्या कार्यक्षमतेची पातळी राखणे हा प्रसूती रजेमागील उद्देश आहे.
खंडपीठाने पुढे म्हटले की, आता कार्यालयीन ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. अशावेळी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. प्रसूती झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. हा फक्त मातृत्वाचा विषय नसून बाळाकडेही या काळात लक्ष देण्याची विशेष आवश्यकता असते.
मद्रास उच्च न्यायालयाने सदर शिक्षिकेची रजेचा अर्ज फेटाळताना म्हटले होते की, राज्य सरकारच्या धोरणानुसार दोन अपत्यानंतर प्रसूतीसाठी रजा देता येत नाही. लोकसंख्या नियंत्रणासाठी सदर धोरण आखण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवताना म्हटले की, महिलेचे तिसरे अपत्य हे दुसऱ्या लग्नातून झालेले आहे.
मातृत्वाची रजा हा महिलांचा हक्क
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी संविधानातील कलम २१ च्या व्याप्तीबद्दल भाष्य केले. यात जगण्याचा अधिकार, ज्यात आरोग्य, प्रतिष्ठा आणि पुनरुत्पादन निवडीचा अधिकार अंतर्भूत असून हे कलम त्याची हमी देते. याशिवाय संविधानातील कलम ४२ चाही उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने प्रसूतीसाठी मदतीचा उल्लेख केला.
Related
Articles
पतौडी कसोटी स्पर्धेचे ’तेंडुलकर-अँडरसन चषक’ असे नामांतर
07 Jun 2025
फर्ग्यूसन रस्त्यावरील अतिक्रमण हटवले
06 Jun 2025
सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क : शहाबाज
05 Jun 2025
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
हवाई दलातील निवृत्त अधिकार्याची एक कोटीची फसवणूक
07 Jun 2025
विकासाला महत्त्व (अग्रलेख)

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
4
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
5
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
6
अॅपल करणार भारतात गुंतवणूक