E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पतौडी कसोटी स्पर्धेचे ’तेंडुलकर-अँडरसन चषक’ असे नामांतर
Vikrant kulkarni
07 Jun 2025
मुंबई
: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून खेळवली जाणार आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्यावर खेळवण्यात येणारी कसोटी मालिकेपूर्वी पतौडी चषक म्हणून ओळखली जात होती, ज्याचे नाव आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चमध्ये ईसीबीने पतौडी कुटुंबाला एक पत्र लिहून कळवले की या ट्रॉफीचे नाव बदलणार आहे. त्याच वेळी, आता भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार्या कसोटी मालिकेलाही एक नवीन नाव देण्यात आले आहे. जे जागतिक क्रिकेटमधील दोन महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरने दीर्घकाळ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले आहे, तर जेम्स अँडरसनने वेगवान गोलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. बीबीसी स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिका आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाईल, ज्याचा पहिला सामना 20 जून रोजी हेडिंग्ले मैदानावर होणार आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी ईसीबीकडून ट्रॉफीचे नवीन नाव अधिकृतपणे जाहीर केले जाईल.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या स्पोर्टस्टार कॉलममध्ये लिहिले आहे की, अलीकडेच अशी बातमी आली आहे की इंग्लंड आणि भारत यांच्यात इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील विजेत्यांना दिलेली पतौडी ट्रॉफीचे नाव बदलले, ही खरोखरच त्रास देणारी बातमी आहे.
वैयक्तिक खेळाडूंच्या नावावर असलेली ट्रॉफी काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे, जरी हा पूर्णपणे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय आहे आणि बीसीसीआयला याबद्दल माहिती देण्यात आली असेल. यावरून इंग्लंड आणि भारतातील क्रिकेटमध्ये पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता दिसून येते.
सचिन तेंडुलकरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत जेम्स अँडरसनविरुद्ध एकूण 14 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये जेम्स अँडरसनने सचिनला त्याच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक वेळा म्हणजेच 9 वेळा आऊट केले आहे.
सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसनकडून एकूण 350 चेंडूंचा सामना केला आहे, ज्यामध्ये तो 23.11 च्या सरासरीने 208 धावा करू शकला. सचिनने 260 डॉट बॉलचा सामना करताना अँडरसनच्या चेंडूंवर 34 चौकार मारले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत सचिन अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर एकूण 15921 धावा आहेत, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत जेम्स अँडरसन तिसर्या क्रमांकावर आहे, त्याने 704 विकेट घेतले.
Related
Articles
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
क्रिकेट टिकविण्यासाठी कसोटी खेळणे आवश्यक : दिलीप वेंगसरकर
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
क्रिकेट टिकविण्यासाठी कसोटी खेळणे आवश्यक : दिलीप वेंगसरकर
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
क्रिकेट टिकविण्यासाठी कसोटी खेळणे आवश्यक : दिलीप वेंगसरकर
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
क्रिकेट टिकविण्यासाठी कसोटी खेळणे आवश्यक : दिलीप वेंगसरकर
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक