E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
फर्ग्यूसन रस्त्यावरील अतिक्रमण हटवले
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
पुणे
: पुण्यातील फर्ग्यूसन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून या विरोधात पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी या मार्गावरील प्लॉट क्र. ६१४ बी येथील अनधिकृत दुकानांवर पालिकेच्या अधिकार्यांनी बुलडोझर चालवला. या कारवाईत तब्बल १२ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात आली.
पुण्यातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. फर्ग्यूसन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुकाने आणि बांधकामे करण्यात आली असून यावर गेल्या महिन्यात दोन ते तीन वेळा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा शहर अभियंता व अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम विकास विभाग झोन ६ मार्फत पुन्हा फर्ग्यूसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करून येथील अनधिकृत बांधकामे व दुकाने काढून टाकण्यात आली. या कारवाई प्रसंगी कार्यकारी अभियंता सुरेंद्र करपेम, उपअभियंता रणजीत मुटकुळे, किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंते महेश शिंदे, मनोजकुमार मते, सागर शिंदे, श्रीमती घोलप उपस्थित होते.
Related
Articles
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !