E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्प यांनी दाखविलेली चित्रफीत होती जुनीच !
Samruddhi Dhayagude
24 May 2025
पुन्हा नाचक्की; एक हजार श्वेतवर्णीयांच्या हत्येचा आरोप खोटा
वॉशिंग्टन : दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीयांची हत्या होत असल्याचा दावा करत अमेरिकेेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उदाहरण म्हणून सादर केलेली चित्रफीत जुनी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बेछूट आरोप करणारे ट्रम्प यांचे पितळ उघडे पडले आहे.
दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रामफोसा यांनी नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या वेळी ट्रम्प यांनी श्वेतवर्णीय नागरिकांचा दक्षिण आफ्रिकेत छळ केला जात असून हत्या केला जात असल्याचा आरोप केला. तसेच उदारहण म्हणून एक चित्रफीत दाखवली. मात्र, पाहणीत स्पष्ट झाले की ती ऑगस्ट २०२० मधील आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यूकॅसल येथे एका दांपत्याची हत्या झाली होती. त्याचा निषेध करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२० रोजी श्वेतवर्णीय नागरिक मोर्चाने जात होते. मात्र, प्रकार २०२३ मध्ये झाला असल्याचे सांगत ट्रम्प यांनी ही जुनी चित्रफीत रामफोसा यांच्यासमोर सादर केली होती. या विषयावर रामफोसा आपले म्हणणे मांडत असताना त्यांचे काही एक ऐकून घेण्याच्या मन:स्थिती ट्रम्प नव्हते. हजारो. श्वेतवर्णीय नागरिकांची हत्या अत्यंत निर्दयपणे केली ते हेच ठिकाण असा दावा ते करत राहिले. परंतु त्यांच्या दाव्यात काही एक तथ्य नसल्याचे उघड झाले आहे. एका दांपत्याच्या हत्येचा नागरिक निषेध करत होते, ही वस्तुस्थिती आहे हजारो शेतकरी टॅक्टर आणि फलक घेत मोर्चात सहभागी जरूर झाले होते.
फलकावर ५ सप्टेंबर २०२० ही तारीख स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, ट्रम्प नुकतीच अशी घटना घडल्याचा दावा करुन दक्षिण आफ्रिकेला आणि रामफोसा यांना अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे.
Related
Articles
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकाविण्याची सुर्यकुमारकडे नामी संधी
02 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकाविण्याची सुर्यकुमारकडे नामी संधी
02 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकाविण्याची सुर्यकुमारकडे नामी संधी
02 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकाविण्याची सुर्यकुमारकडे नामी संधी
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?