E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
पणजी : गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमस्थळावरील फलकामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे छायाचित्र नव्हते. यावरुन काँग्रेसवर टीकाही केली जात आहे. भाजपने देखील या विषयावरुन काँग्रेसला घेरले. केवळ दलित असल्यामुळे त्यांचे छायाचित्र फलकातून मुद्दामून वगळण्यात आल्याची टीका भाजपने केली.
गोव्याची राजधानी पणजी येथे राज्य स्थापना दिना निमित्त ३० मे रोजी काँग्रेसकडून दक्षिण गोव्यातील नवेलिम येथे कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे असलेला एक फलक लावला होता. त्यात ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव आणि अन्य जणांची छायाचित्रे झळकली होती. मात्र, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे छायाचित्र नव्हते. या कार्यक्रमाला खर्गे देखील उपस्थित राहणार होते. या विषयावरुन आणखी गोंधळ उडू नये, यासाठी अखेरच्या क्षणी कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. दरम्यान, काँग्रेसने दावा केला की, मल्लिकार्जुन खर्गे यांचे छायाचित्र टाकणे चुकून राहून गेले असावे. यावरुन गोव्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने टीका केली की, मल्लिकार्जुन खर्गे हे दलित आहेत. त्यामुळे त्यांचे छायाचित्र काँग्रेसने मुद्दामून फलकावर टाकले नाही. त्यावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, ही छोटी चूक होती. त्या चुकीचा उगीच बाऊ केला जात आहे. त्यापेक्षा भाजपने गंभीर विषय उपस्थित करावेत.
Related
Articles
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक