E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
‘टेट’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर
Wrutuja pandharpure
24 May 2025
पुणे
: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वनियोजित परीक्षा, तसेच राज्यातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या देखील सत्र परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात नियोजित आहेत. याच कालावधीत शिक्षक भरतीसाठी असणारी ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता २०२५’ ही परीक्षा देखील आयोजित केली होती. परंतु, राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेच्या नियोजनात बदल केला आहे. आता या परीक्षा २७ ते ३० मे आणि २ ते ५ जून या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणार्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टीआयटी परीक्षेचे आयोजन २४ मे ते ५ जून या कालावधीत करण्यात आले होते. परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणार्या टीआयटी परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे २ लाख ३६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
या उमेदवारांची परीक्षा केव्हा घेतली जाणार याबद्दलची माहिती परीक्षा परिषदेने पूर्वीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केली होती. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधा विचारात घेऊन २४ मे ते ५ जून या कालावधीत उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. परंतु, परीक्षा परिषदेने परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. तसेच परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षा परिषदेने वेळोवेळी दिलेल्या आणि प्रवेश पत्रात नमूद केलेल्या त्याचप्रमाणे www.mscepune.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेतील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले.
Related
Articles
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
29 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे तातडीने होणार पंचनामे
28 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
29 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे तातडीने होणार पंचनामे
28 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
29 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे तातडीने होणार पंचनामे
28 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
29 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे तातडीने होणार पंचनामे
28 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
राज्यात मुसळधार
5
बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत
6
श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी