E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
छत्रपती संभाजीनगर
: प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरी काही दिवसापूर्वी मोठा दरोडा पडला होता. दरोड्याविषयी रोज नव नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्योगपती लड्डाच्या जवळच्या मित्रानीच दरोडेखोरांना सगळी माहिती दिल्याचे तपासातून उघड झाले आहे. दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. बाळासाहेब चंद्रकांत इंगोले या मित्राने लड्डा यांच्याबाबत आणि व्यापार, घरातील माहिती दरोडेखोरांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांना संपत्तीची माहिती देणार्या आरोपीसह दहा जणांना संभाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी सकाळी अटक केलेल्या आरोपीचे नाव देवीदास नाना शिंदे असे आहे. देवीदास शिंदे वाळूजमधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसवर चालक आहे. त्याला गुप्तधन, काळ्या जादूचा नाद असल्याचे तपासात समोर आले आहे. तो योगेश हाजबेचा मित्र आहे.देवीदासला त्याच्या मित्राकडून लड्डा यांच्या घरात कोट्यवधींची रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणार्या देवीदास नाना शिंदे याने माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे आता उघड झाले. हे पुराव्यानिशी निष्पन्न होताच गुन्हे शाखेने त्याला अटक केली.
१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सोमवारी रात्री दरोड्यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या एमआयडीसी ठाण्यात अमोल खोतकर याचा गुन्हे शाखेने एन्काउंटर केला. तर त्याचे साथीदार योगेश हाजबे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन, महेंद्र माधव बिडवे, सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सोहेल जलील शेख यांची सध्या पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, एनकाउंटर झालेल्या अमोलकडील सोने कोणाकडे आहे, यासाठी पोलीस कसोशीने तपास करत आहेत.
Related
Articles
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !