E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कोणाचीही गय करणार नाही;खटला जलदगती न्यायालयात चालणार
Wrutuja pandharpure
24 May 2025
पिंपरी
: वैष्णवी प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शासन केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले. तसेच, हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, असेही ते म्हणाले.पवार यांनी शुक्रवारी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, मी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायककुमार चौबे यांना दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले. वैष्णवीच्या सासरा आणि दिर यांनाही अटक झाली आहे. कस्पटे परिवाराला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. मयुरीच्या संदर्भात विचारले असता ज्या पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत ही केस आहे. त्यांना त्याबाबत सांगण्यात आले आहे, असे पवार म्हणाले. पत्रकारांनी या विषयावर आणखी छेडले असता वकिलांपेक्षा तुम्हा पत्रकारांना जास्त ज्ञान आहे, असे पवार म्हणाले.
Related
Articles
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
आठवडाभरापासून मान्सून स्थिर