E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये सामन्यादरम्यान वाद?
Samruddhi Dhayagude
24 May 2025
अहमदाबाद: नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात शुक्रवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौने गुजरातचा ३३ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल हा लखनौचा कर्णधार ऋषभ पंतकडे दुर्लक्ष करताना कॅमेर्यात कैद झाला. मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.
गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. परंतु, शुभमन गिल आणि ऋषभ पंत एकमेकांच्या समोर आले असता वेगळच दृश्य पाहायला मिळाले. व्हिडीओत, पंत गिलशी हस्तांदोलन करताना काहीतरी बोलत आहे तर, गिल पटकन पुढे निघून गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरत आहे. शुभमन गिलने मुद्दाम पंतकडे दुर्लक्ष केले, असा दावा लखनौचे चाहते करत आहेत. तर, दोन भारतीय संघातील खेळाडूंमधील मैत्रीपूर्ण गंमत होती, असे स्पष्टीकरण गुजरातच्या चाहत्यांनी दिले.
लखनौ सुपर जायंट्स हा एकमेव संघ आहे, ज्याने या हंगामात गुजरात टायटन्सला दोनदा हरवले. या हंगामात गुजरातने ४ सामने गमावले आहेत, त्यापैकी एकट्या एलएसजीने २ वेळा गिलच्या संघाला पराभूत केले. आता लखनौचा शेवटचा लीग सामना २७ मे रोजी आरसीबीसोबत होणार आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौर्यात भारताला पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. या मालिकेत शुभमन गिलवर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
Related
Articles
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
बेकायदा वीज जोडणी करणार्यांवर महापालिकेची जुजबी कारवाई
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
बेकायदा वीज जोडणी करणार्यांवर महापालिकेची जुजबी कारवाई
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
बेकायदा वीज जोडणी करणार्यांवर महापालिकेची जुजबी कारवाई
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
बेकायदा वीज जोडणी करणार्यांवर महापालिकेची जुजबी कारवाई
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त