E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
‘सुट्ट्यांमध्ये वकीलच काम करत नाहीत’
Samruddhi Dhayagude
23 May 2025
नवी दिल्ली : न्यायालयीन सुट्ट्यांमध्ये वकिलांच्या काम करण्यास अनिच्छेमुळे प्रलंबित खटल्यांच्या संख्येत मोठी वाढ होते, पण या विलंबासाठी न्यायव्यवस्थेला जबाबदार धरले जाते, अशी खंत सरन्यायाधीश बी. आर. गवई व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान एका वकिलाने उन्हाळी सुट्टीनंतर अर्ज सूचिबद्ध करण्याची विनंती केली. तेव्हा मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
यावर बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, पहिले पाच न्यायाधीश सुट्टी असूनही काम करणार आहेत, तरीही आम्हाला प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येसाठी जबाबदार धरले जाते. प्रत्यक्षात, वकीलच सुट्टीत काम करण्यास तयार नसतात.
Related
Articles
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?