E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएलच्या नव्या नियमानुसार पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत
Samruddhi Dhayagude
22 May 2025
मुंबई : आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असतान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले. स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवण्यात आला. पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आला. दरम्यान, आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर बीसीसीआयने निर्णयात बदल केला. यापुढे आयपीएलच्या पुढील सामन्यात पावसाने व्यत्यय आणले तर हा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवून दिला जाईल.
सीएसके विरुद्ध आरआर सामन्यानंतर लीग टप्प्यात एकूण ८ सामने शिल्लक राहतील, यातील ७ सामने संध्याकाळी खेळवले जातील. नियमांनुसार, दुपारी खेळला जाणारा सामना संध्याकाळी ६:५० वाजता संपला पाहिजे. तर संध्याकाळी सुरू होणारा सामना रात्री १०:५० वाजता संपला पाहिजे.
नवीन नियमांनुसार, दुपारी सुरू होणारा सामना संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला तर एकही षटक कापले जाणार नाही. संध्याकाळी होणारा सामना रात्री ९:३० सुरू झाल्यास सामना एकही षटक कापले जाणार नाही.
सहसा २ तासांचा अतिरिक्त वेळ नियम फक्त प्लेऑफ सामन्यांसाठी लागू केला जातो. पावसाच्या शक्यतेमुळे लीग सामन्यांनाही अतिरिक्त वेळेचा नियम लागू करण्यात आला. आयपीएल २०२५ मधील आतापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले.
Related
Articles
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
6
ठेवींवरील व्याज घटणार