E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्रीनिवासन यांचे निधन
Samruddhi Dhayagude
21 May 2025
चेन्नई : देशाच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणारे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम.आर. श्रीनिवासन यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.
डॉ. श्रीनिवासन यांची सोमवारी अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. श्रीनिवासन सप्टेंबर १९५५ मध्ये मुंबईतील भारतीय अणुऊर्जा केंद्रात सामील झाले होते. त्यावेळी ते फक्त २५ वर्षांचे होते. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे महान शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी देशातील पहिल्या अणु संशोधन अणुभट्टी ’अप्सरा’च्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९५९ मध्ये त्यांना देशाच्या पहिल्या अणुऊर्जा केंद्राच्या बांधकामासाठी प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. १९६७ मध्ये त्यांनी मद्रास अणुऊर्जा केंद्राचे मुख्य प्रकल्प अभियंता म्हणून पदभार स्वीकारला. डॉ. श्रीनिवासन यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली.
Related
Articles
सिक्कीमच्या लष्करी तळावर दरड कोसळली
02 Jun 2025
शिरुर तालुक्यात खरिपाची लगबग
07 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
पॉडकास्टिंगविषयक कार्यशाळेला प्रतिसाद
07 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
सिक्कीमच्या लष्करी तळावर दरड कोसळली
02 Jun 2025
शिरुर तालुक्यात खरिपाची लगबग
07 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
पॉडकास्टिंगविषयक कार्यशाळेला प्रतिसाद
07 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
सिक्कीमच्या लष्करी तळावर दरड कोसळली
02 Jun 2025
शिरुर तालुक्यात खरिपाची लगबग
07 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
पॉडकास्टिंगविषयक कार्यशाळेला प्रतिसाद
07 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
सिक्कीमच्या लष्करी तळावर दरड कोसळली
02 Jun 2025
शिरुर तालुक्यात खरिपाची लगबग
07 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
पॉडकास्टिंगविषयक कार्यशाळेला प्रतिसाद
07 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?