E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पॉडकास्टिंगविषयक कार्यशाळेला प्रतिसाद
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
पुणे
: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, ग्रंथप्रेमी पॉडकास्ट व नीम ट्री पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीने ओळख पॉडकास्टिंगची हे सर्वांना खुले व विनामूल्य सत्र नुकतेच विभागाच्या ऑडिओ व्हिज्युअल स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आले होते. पत्रकार, लेखक, संशोधक, आर्किटेक्ट, विद्यार्थी अशा विविध व्यवसायातील पस्तीस जण या परिचय सत्राला उपस्थित होते. यावेळी ग्रंथप्रेमी पॉडकास्ट व नीम ट्री पब्लिशिंग हाऊसच्या संचालिका द्वितीया सोनावणे उपस्थित होत्या.
चर्चासत्रात उज्ज्वला बर्वे, नचिकेत क्षिरे आणि निरंजन मेढेकर यांनी व्हिडिओ पॉडकास्टच्या विविध पैलूंचा परिचय करून दिला. उत्तरार्धात पॉडकास्टसाठी मुलाखत कशी घ्यायची व ती संकलित कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. टिमविने अधिक कालावधीच्या सशुल्क कार्यशाळा घ्याव्यात अशी सूचना सहभागींनी केली.
Related
Articles
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !