E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जण ठार
Samruddhi Dhayagude
21 May 2025
कल्याण : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तश्रृंंगी या धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला. यात सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन बालकांचा समावेश आहे. चार जखमींवर पालिका आणि खासगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.
चिकणीपाडा येथील श्री सप्तश्रृंगी इमारतीचे बांधकाम सन २००६ मध्ये करण्यात आले आहे. ही इमारत चार मजल्याची आहे. एका माजी नगरसेविकेच्या सहकार्याने विकासकाने ही इमारत बांधली आहे. ही इमारत गेल्या वर्षी पालिकेने धोकादायक घोषित केली होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका कुटुंबीयांकडून घरातील देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. अचानक या घरातील पृष्ठभागाचा स्लॅब कोसळून तो तिसर्या, दुसर्या आणि पहिल्या माळ्यावर कोसळत गेला. एकमेकांच्या भाराने हे स्लॅब कोसळले. स्लॅब खाली अडकून एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना पाहून कुटुंबीयांमधील सदस्यांनी बचावासाठी आरडाओरडा सुरू केला. इमारतीमधील इतर सदस्य आणि आजुबाजुचे रहिवासी बचावासाठी धावून आले. घरांमध्ये स्लॅब कोसळल्याने या घरांमध्ये प्रवेश कसा करायचा असा प्रश्न बचावासाठी धावलेल्या नागरिकांना पडला. ही माहिती तात्काळ पालिका अग्निशमन दलाला देण्यात आली.
Related
Articles
शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर
04 Jun 2025
समृद्धीप्रमाणे शक्तीपीठही वेळेत पूर्ण करु : मुख्यमंत्री
06 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क : शहाबाज
05 Jun 2025
नोवाक जोकोविचचा उपांत्य फेरीत पराभव
08 Jun 2025
मालमोटारीची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, दोन मुले जखमी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका