E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पंजाब सीमेवर ध्वज उतरविण्याच्या सोहळ्यासाठी नागरिकांना परवानगी
Samruddhi Dhayagude
20 May 2025
अमृतसर : भारत आणि पाकिस्तनाच्या पंजाब सीमेवर तीन ठिकाणी आज (बुधवार)पासून ध्वज खाली उतरविण्याचा सोहळा पुन्हा सुरू होत असून तो सामान्य नागरिकांना खुला असेल, असे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सांगितले. पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर हा कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी स्थगित केला होता. .
सैन्याच्या पंजाब फ्रंटियरच्या जालंधर मुख्यालयाने सांगितले की, मंगळवारपासून ध्वज उतरविण्याच्या सोहळ्याला सुरूवात केली. मात्र, तो प्रामुख्याने माध्यमांसाठी खुला होता. आज (बुधवार) पासून तो सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला जात आहे. सायंकाळी ६ वाजता तो होणार आहे. बीएसएफने सांगितले की, सोहळ्या दरम्यान भारतीय जवान पाकिस्तानी सैनिकांशी हस्तालोंदन करणार नाहीत. तसेच ध्वज खाली उतरवत असताना वाघा आणि अटारी सीमेवरील दरवाजे उघडले जाणार नाहीत. दरम्यान सीमेवरील ध्वज खाली उतरविण्याची परंपरा बीएसएफने दररोज सुरू ठेवली होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर सोहळा स्थगित केला होता. तसेच नागरिकांना त्यात सहभागी होण्यास ८ मे पासून मनाई केली होती .
Related
Articles
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
29 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पती आणि सासू येरवडा कारागृहात
30 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार