E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात १०३ ठार
Samruddhi Dhayagude
19 May 2025
खान युनूस, (गाझा पट्टी) : इस्रायलने शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी गाझा पट्टी ओलांडून केलेल्या हवाई हल्ल्यात १०३ नागरिकांचा मृत्यू झाला. उर्वरित ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने या प्रदेशात युद्ध तीव्र केले आहे. मागील १९ महिन्यांपासून, या देशात युद्ध सुरू असून ते थांबण्याचे कोणतेही संकेत सध्या दिसत नाहीत.
नासेर रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, दक्षिणेकडील खान युनिस शहरात आणि आसपासच्या विस्थापितांना आश्रय देणार्या घरांवर हवाई हल्ला करण्यात आला. यात ४८ हून अधिक नागरिक ठार झाले. उत्तर गाझामध्ये जबलिया निर्वासित छावणीतील एका घरावर झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. त्या उत्तर गाझात ३१ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. गाझा शहराच्या शिफा रुग्णालयाने सांगितले की मृतांमध्ये १५ मुले आणि १२ महिलांचा समावेश आहे. मध्य गाझात तीन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये किमान १२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. झ्वेदा शहरात झालेल्या एका हल्ल्यात दोन मुले आणि चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. देइर अल-बलाह येथील एका इमारतीवर झालेल्या हल्ल्यात तीघेजण ठार झाले.
रात्रीच्या हल्ल्यांवर इस्रायली लष्कराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, इस्रायलचे म्हणणे आहे की, दहशतवादी हमास गटावर दबाव वाढवण्यासाठी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. इस्रायली ओलिसांना मुक्त केले तरी युद्ध संपेल असे नाही. हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी जेव्हा दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, त्यावेळी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझामधील युद्ध सुरू झाले. त्यावेळी इस्रायलचे १ हजार २०० नागरिक मारले गेले आणि २५१ जणांना ओलिस ठेवण्यात आले होते. इस्रायलच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात ५३ हजारहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
दरम्यान, गाझामधील युद्ध सुरू असताना इस्रायल आणि येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांमधील संघर्ष वाढला आहे. हुथी बंडखोरांनी रविवारी पहाटे तेल अवीवजवळील इस्रायलच्या मुख्य विमानतळावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. मात्र, ती क्षेपणास्त्र रोखण्यात इस्रायलला यश आले. लाल समुद्रात अमेरिकेच्या जहाजांवर हल्ले थांबवण्याच्या बदल्यात येमेनमधील हुथींच्या लक्ष्यांवर हल्ले थांबवण्याच्या अमेरिकेच्या करारातून इस्रायलला वगळण्यात आले आहे.
Related
Articles
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?