E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
कोलंबो
: श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोपावरून दोषी ठरवण्यात आले आहे. लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील 2020 मध्ये झालेल्या हंगामात त्याने आपल्या सहकारी खेळाडूला आमीष दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हंबनटोटा उच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तो या स्पर्धेत खेळत नव्हता. ज्यावेळी ही स्पर्धा सुरू होती त्यावेळी तो परदेशात होता. परदेशातून त्याने मॅच फिक्सिंगसाठी खेळाडूशी संपर्क साधला.
श्रीलंकेतील वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सचित्रा सेनानायकेने लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्याच हंगामात सहभागी झालेल्या 2 खेळाडूंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. यासह त्याने दोघांनाही मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्याचे आमिष दिले. श्रीलंकेत नवा भ्रष्टाचार विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू केल्यानंतर घडलेली ही पहिलीच घटना असल्याचं श्रीलंकेच्या टर्नी विभागाने दिलेल्या माहितीत म्हटलं गेलं आहे. सचित्रा सेनानायकेला याआधी 2023 मध्येही अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र, त्याच्यावर प्रवास बंदी अजूनही कायम आहे.
सचित्रा सेनानायकेने 2012 ते 2016 या कालावधीत श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याला 49 एकदिवसीय आणि 24 टी -20 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या टी -20 कारकिर्दीत 78 गडी बाद केले आहेत. यासह तो 2014 मध्ये श्रीलंकेच्या टी -20 वर्ल्डकविजेत्या संघाचा भाग होता.
Related
Articles
पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
11 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
11 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
11 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
11 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक